Green Chili : झणझणीत हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी गोड फायदे

sandeep Shirguppe

हिरव्या मिरचीचे फायदे

चवीला तिखट झणझणीत असलेल्या हिरव्या मिरचीचे तुमच्या आरोग्यासाठी फायदे माहिती आहेत का?

Green Chili Benefits | agrowon

अनेक पोषक तत्वे

हिरव्या मिरचीमध्ये कॉपर, प्रोटीन, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट उपलब्ध असतात.

Green Chili Benefits | agrowon

निरोगी हृदयासाठी

हिरव्या मिरचीतील गुणधर्मांमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध होतो. ज्यामुळे हृदय विकाराचा धोका टळतो.

Green Chili benefits | agrowon

ब्लड शुगर नियंत्रणात

मधुमेही रुग्णांसाठी मिरचीचं नियमित सेवन फायदेशीर ठरु शकतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Green Chili Benefits | agrowon

कॅन्सरचा धोका कमी

हिरव्या मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्याने कर्करोगाच्या पेशी वाढवणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

Green Chili Benefits | agrowon

त्वचेला फायदा

हिरवी मिरची जरी झणझणीत असली तरी तिचं आहारात सेवन केल्यास तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

Green Chili Benefits | agrowon

व्हिटॅमिन सी

तसंच हिरवी मिरची व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. तसंच यामध्ये बीटा- कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळतं.

Green Chili Benefits | agrowon

मूड चांगला होण्यास मदत

हिरव्या मिरचीच्या सेवनामुळे एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे मूड चांगला होण्यास मदत होते.

Green Chili benefits | agrowon