Dev Diwali : लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजली शाहूनगरी ; पहा खास फोटो

Swapnil Shinde

त्रिपुरी पौर्णिमा

कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला हा देव दिवाळीचा सण साजरा केला जातो. त्याला त्रिपुरी पौर्णिमा असे ही म्हटले जाते.

Dev Diwali | Agrowon

दीपदान

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोमवारी संध्याकाळी ठिकाणी पूजा आणि दीपदान करण्यात आले.

Dev Diwali | Agrowon

दीपोत्सव साजरा

कोल्हापूरमध्ये श्री अंबाबाई मंदिरात, पंचगंगा घाट आणि राजाराम बंधारा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Dev Diwali | Agrowon

दीपमाळा उजळल्या

संपूर्ण मंदिर आवारात पणत्यांनी दीपमाळा उजळल्या होत्या.

Dev Diwali | Agrowon

पर्यटकांची गर्दी

देव दिवाळीचा हा भव्य कार्यक्रम पाहण्यासाठी लांबून पर्यटक आले होते.

Dev Diwali | Agrowon

लेझर शो

मंदीर आणि नदीच्या घाटावर विद्युत रोषणाई, लेसर शो, गीत मैफील आणि दिवे प्रज्वलित करून ते पाण्यात वाहिले.

Dev Diwali | Agrowon

दीपोत्सवाची सांगता

नदीची विधिवत पूजा करून पंचगंगा नदीघाटावर दीपोत्सवाची सांगता झाली.

Dev Diwali | Agrowon
आणखी पहा...