Anuradha Vipat
व्हायरल इन्फेक्शन असताना शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज असते
व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
चला तर मग आज आपण व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर कोणते ज्यूस प्यायल्याने फायदे होतील ते पाहूयात.
संत्री ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
बीटमध्ये शरीराला आवश्याक असणारी पोषक तत्वे असतात
आले आणि हळद अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखले जातात
गाजरात पोषक तत्वे असतात आणि ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.