Kangna Ranaut's Goseva : बॉलीवूड क्विन कंगणाची गोसेवा ; व्हिडीओ व्हायरल

Mahesh Gaikwad

कंगणा राणावत

आपल्या आभिनय आणि सोशल मीडियावरील वक्यव्यांमुळे बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत ही कायम चर्चत असते.

Kangna Ranaut's Goseva | Kangna Ranaut Instagram

बॉलीवूड क्विन

कंगणाची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयामुळे तिला बॉलीवडूची 'क्विन' म्हणूनही ओळखले जाते.

Kangna Ranaut's Goseva | Kangna Ranaut Instagram

कंगणाचे चित्रपट

गेल्या काही काळापासून तीची भूमिका असलेले चित्रपट सपशेल फ्लॉप झाल्याने ती राजकारणात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Kangna Ranaut's Goseva | Kangna Ranaut Instagram

वादग्रस्त वक्त्यव्य

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगणा सोशल मीडियावरून तत्त्कालीन मुख्यमंत्र्यांवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होती.

Kangna Ranaut's Goseva | Kangna Ranaut Instagram

कंगणाचे गो प्रेम

अलिकडेच या अभिनेत्रीचे गो प्रेम सगळीकडे दिसत आहे. कंगणाचा गोसेवा करतानाचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

Kangna Ranaut's Goseva | Kangna Ranaut Instagram

कंगणाची गोसेवा

या व्हिडीओमध्ये कंगणा एका गोशाळेमधील गायींना खायला घालताना दिसत आहे. साडी परिधान करून गोसेवा करणाऱ्या कंगणाचा लूक तिच्या चाहत्यांना खूपच भावत आहे.

Kangna Ranaut's Goseva | Kangna Ranaut Instagram

कंगणा व्हायरल व्हिडीओ

माझी आईसुध्दा पशुपालक राहिली असल्याचे कंगणाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. व्हिडीओत बहिण आणि भाचा कंगणासोबत पाहायला मिळत आहे.

Kangna Ranaut's Goseva | Kangna Ranaut Instagram
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....