Gopalkala Festival : गोपालकाला म्हणजे काय?

Anuradha Vipat

प्रसाद

गोपाळकाला म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवासाठी तयार केला जाणारा एक खास प्रसाद.

Gopalkala Festival | Janmashtami 2025 | agrowon

कृष्णजन्माष्टमी

गोपाळकाला हा प्रसाद दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी बनवला जातो.

Gopalkala Festival | agrowon

सामग्री

गोपाळकाला बनवण्यासाठी दही, लोणी, दूध, साखर, फळे इ. साहित्य वापरले जाते

Gopalkala Festival | agrowon

गोविंदा पथक

हा प्रसाद कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गोविंदा पथकांना वाटला जातो. 

Gopalkala Festival | agrowon

कृष्णाच्या बाललीला

गोपालकाला कृष्णाच्या बाललीलांशी संबंधित आहे.

Gopalkala Festival | agrowon

बालपणी

कृष्णाने त्याच्या बालपणी गोपाळांसोबत दही, लोणी चोरून खाल्ले होते

Gopalkala Festival | agrowon

'काल्याचे कीर्तन'

कृष्णजन्माष्टमीशिवाय जेव्हा 'काल्याचे कीर्तन' होते तेव्हा गोपालकाला केला जातो

Gopalkala Festival | agrowon

Tricolor Sweets For Independence Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त बनवा तिरंगा मिठाईचे 'हे' प्रकार

Tricolor Sweets For Independence Day | agrowon
येथे क्लिक करा