Gopalkala Styling Ideas : गोपाळकालासाठी साजश्रृंगार करायचा विचार करताय? या टिप्स येतील तुमच्या कामी

Anuradha Vipat

गोपाळकाला

गोपाळकाला हा महाराष्ट्रात जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो

Gopalkala Styling Ideas | Agrowon

अलंकार आणि वेशभूषा

गोपाळकाल्यात स्त्रिया आणि मुली पारंपरिक अलंकार आणि वेशभूषा परिधान करतात. 

Gopalkala Styling Ideas | Agrowon

महाराष्ट्रीयन साड्या

गोपाळकाल्यासाठी स्त्रिया नऊवारी साडी किंवा पारंपरिक महाराष्ट्रीयन साड्या परिधान करतात. 

Gopalkala Styling Ideas | Agrowon

साज श्रृंगार

गोपाळकाल्यासाठी स्त्रिया पारंपरिक दागिने जसे की, नथ, बाजूबंद, कमरपट्टा, तोडे, नेकलेस असा साज श्रृंगार करतात

Gopalkala Styling Ideas | Agrowon

केशभूषा

गोपाळकाल्यासाठी तुम्ही महिला अंबाडा घालून त्यावर गजरा किंवा वेणी माळू शकता

Gopalkala Styling Ideas | Agrowon

टिळा

कपाळावर चंद्रकोर किंवा ठिपक्यांचा टिळा लावून तुम्ही तुमचा मराठमोळा लूक पूर्ण करु शकता

Gopalkala Styling Ideas | Agrowon

मेहंदी

गोपाळकाल्यासाठी तुम्ही हातावर मेहंदी काढू शकता आणि गळ्यात तुळशीची माळही घालू शकता

Gopalkala Styling Ideas | Agrowon

Natural Sleep Remedies : झोप येत नसेल तर करा 'हे' नैसर्गिक उपाय

Natural Sleep Remedies | Agrowon
येथे क्लिक करा