Google Map : कार चालकांसाठी महत्वाची सुचना; नव्या वर्षात गुगल मॅपचे हे फिचर होतंय बंद

Aslam Abdul Shanedivan

Agrowonफिचर अॅड आणि बंद

गुगलकडून अनेक फिचर अॅड करण्यात आली आहेत. त्यात गुगल मॅपचाही समावेश आहे. पण आता यातील एक फिचरच गुगल मॅपकडून बंद करण्यात येत आहे. ज्याचा थेट परिणाम कार ड्रायव्हिंगवर होणार आहे.

Google Map | Agrowon

असिस्टेंड ड्रायव्हिंग मोड

याच्या आधीच गुगल मॅपचे असिस्टेंट ड्रायव्हिंग मोड फिचर बंद करण्याची घोषणा गुगलकडून २०२० मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर ते आता बंद करण्यात येत आहे. त्यामुळे पुढे गुगल मॅपमध्ये असिस्टेंड ड्रायव्हिंग मोड दिसणार नाही.

Google Map | Agrowon

एक डॅशबोर्ड

गुगल मॅपच्या असिस्टेंट ड्रायव्हिंग मोड एक डॅशबोर्ड असून यात मीडिया सजेशन, ऑडिओ कंट्रोल आणि मॅप हे फिचर होते. ज्यातील असिस्टेड ड्रायव्‍हिंग मोड बंद होणार आहे.

Google Map | Agrowon

अॅपल प्ले

गुगल मॅपचे असिस्टेंड ड्रायव्हिंग मोड फिचर बंद होणार असले तरी गुगल मॅपला नवीन इंटरफेस मिळणार आहे. हेच फिचर अॅपल प्लेप्रमाणे काम करेल.

Google Map | Agrowon

नवे फिचर

गुगल मॅपचा वापर नेव्हिगेशनसाठी होत असे. आता त्यात नवीन फिचर अॅड करण्यात आले आहेत. ज्यात फ्यूल सेव्हिंग फिचर अॅड करण्यात आले आहे.

Google Map | Agrowon

अमेरिकेत पूर्वीपासूनच आता भारतात

फ्यूल सेव्हिंग फिचर हे अमेरिकेत पूर्वीपासूनच वापरलं जात आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये हे फिचर लाँच केले होते. कॅनडा, अमेरिका आणि युरोपनंतर आता अखेर भारतात हे फिचर अॅड करण्यात आले आहे.

Google Map | Agrowon

किती पेट्रोल लागेल

हे फिचर फ्यूल एनर्जीचा अंदाज सांगते. याच्याआधी गुगल मॅप मार्ग आणि ट्रॅफिक याची माहिती देत असे. आता फ्यूल एनर्जी फिचरमुळे मार्ग, ट्रॅफिक आणि पेट्रोलचा अंदाज ही कळणार आहे.

Google Map | Agrowon

Chicken Rate : चिकनची मागणी का वाढली?

आणखी पाहा