Coconut Sprouts : देवघरातील नारळाला कोंब आला तर काय करावं?

Anuradha Vipat

 शुभ आणि सकारात्मक 

देवघरातील नारळाला कोंब येणे ही शास्त्रानुसार अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानले जाते.

Coconut Sprouts | agrowon

आगमन

नारळाला कोंब येणे हे सुख, समृद्धी आणि घरात नवीन पाहुण्याचे किंवा नवीन कार्याचे आगमन मानले जाते.

Coconut Sprouts | agrowon

विसर्जन

कोंब आलेल्या नारळाला फोडू नये किंवा पाण्यात विसर्जित करू नये.

Coconut Sprouts | agrowon

नारळाची लागवड

सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तो नारळ एखाद्या कुंडीत किंवा बागेत जिथे माती आहे तिथ लावावा.

Coconut Sprouts | agrowon

पूजा

तो नारळ जोपर्यंत तुम्ही लावत नाही, तोपर्यंत त्याची नियमित पूजा करावी आणि त्याला 'कलश' स्वरूपात मान द्यावा.

Coconut Sprouts | agrowon

प्रगतीचे लक्षण

निसर्गाच्या नियमानुसार सजीवतेचे लक्षण म्हणजे कोंब येणे, जे प्रगतीचे लक्षण आहे. 

Coconut Sprouts | agrowon

प्रतीक

देवघरातील नारळाला कोंब येणे हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे.

Coconut Sprouts | agrowon

Horoscope 8 February 2026 : आजचा दिवस 'या' राशींसाठी राहील उत्साहाचा

Horoscope 8 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...