Good Luck Charm : झोपताना उशीजवळ काय ठेवावे ज्याने तुमचे नशीब उजळेल

Anuradha Vipat

नशीब उजळण्यास मदत

ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार, झोपताना उशीजवळ काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने नशीब उजळण्यास मदत होते.

Good Luck Charm | agrowon

कडुलिंबाची पाने

जर तुम्हाला रात्री भीतीदायक स्वप्ने पडत असतील किंवा मानसिक अस्वस्थता जाणवत असेल, तर उशीखाली कडुलिंबाची काही पाने ठेवा.

Good Luck Charm | agrowon

लसणाची पाकळी

उशीखाली लसणाची पाकळी ठेवून झोपल्याने आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Good Luck Charm | Agrowon

लोखंडी वस्तू

उशीखाली छोटी लोखंडी वस्तू किंवा चावी ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे नशीबातील अडथळे दूर होतात

Good Luck Charm | agrowon

 हिरवी वेलची

उशीखाली हिरवी वेलची ठेवून झोपल्याने शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत होते.

Good Luck Charm | agrowon

नाणे

रात्री झोपताना उशीखाली एक रुपयाचे नाणे ठेवा आणि सकाळी ते एखाद्या गरजूला दान करा किंवा मंदिरात अर्पण करा.

Good Luck Charm | Agrowon

पांढरे सुगंधी फूल

उशीजवळ मोगरा किंवा गुलाबाचे फूल ठेवल्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.

Good Luck Charm | agrowon

Safe Drinking Water : कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणे आहे अधिक सुरक्षित

Safe Drinking Water | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...