Good Bedtime Habits : रात्री झोपण्यापूर्वी करावयाच्या ५ चांगल्या सवयी

Anuradha Vipat

सवयी

दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि पुढचा दिवस उत्साही बनवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वीच्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

Good Bedtime Habits | agrowon

आरोग्य उत्तम

आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार, रात्री निरोगी दिनचर्या पाळल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते.

Good Bedtime Habits | Agrowon

स्क्रीन टाईम बंद

झोपण्याच्या किमान ३० ते ४५ मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारखी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पूर्णपणे बाजूला ठेवा.

Good Bedtime Habits | Agrowon

स्ट्रेचिंग किंवा ध्यान

अंथरुणावर जाण्यापूर्वी ५ मिनिटे मानेचे, पाठीचे हलके व्यायाम करा किंवा डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा .

Good Bedtime Habits | Agrowon

आंघोळ

झोपण्यापूर्वी हात-पाय आणि चेहरा स्वच्छ धुवा किंवा शक्य असल्यास कोमट पाण्याने आंघोळ करा

Good Bedtime Habits | Agrown

पाणी किंवा कॅमोमाईल चहा

रात्री जास्त पाणी पिण्याऐवजी अर्धा कप कोमट पाणी किंवा कॅमोमाईल चहा घ्या.

Good Bedtime Habits | Agrowon

तळपायांना मालिश

रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही तळपायांना कोमट खोबरेल तेल, तीळ तेल किंवा गाईचे शुद्ध तूप लावून २-३ मिनिटे हलका मसाज करा.

Good Bedtime Habits | Agrowon

WFH Health And Wellness : वर्क फ्रॉम होम करताना फिटनेस कसा टिकवून ठेवावा?

WFH Health And Wellness | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...