Anuradha Vipat
सर्दी-खोकला असो की घसा खराब असो गोल्डन मिल्क पिणे हे शास्त्रचं असते. पण तुम्हाला माहिती आहे का हे गोल्डन मिल्क नक्की कसलं असते आणि पेयला कसं लागतं
चला तर मग आजच्या लेखात आपण गोल्डन मिल्क काय ते पाहूयात. गोल्डन मिल्क म्हणजे हळदीचे दूध .
गोल्डन मिल्क हे हळदीचे एक पारंपारिक भारतीय पेय आहे
गोल्डन मिल्क शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे
गोल्डन मिल्क हे दुधात हळद, आले, दालचिनी आणि मिरपूड यांसारखे मसाले घालून बनवले जाते.
गोल्डन मिल्क प्यायल्याने शरीराला आराम मिळतो
गोल्डन मिल्क हे संध्याकाळी झोपण्यापूर्वी प्यावे जेणेकरुन झोप चांगली लागेल.