Gold Rate : सोन्या, चांदीच्या दरात घसरण, पाहा आजचे दर?

sandeep Shirguppe

सोन्या चांदीचे दर

मागच्या कित्येक दिवसांपासून वाढत राहिलेल्या सोन्या- चांदीच्या दरात आठवडाभरात घसरण पहायला मिळाली आहे.

Gold Rate | agrowon

सोने २४ कॅरेट

सोने २४ कॅरेटचा दहा ग्रॅमचा उच्चांकी दर ७४ हजार ४००, तर चांदी ८४ हजार २०० रुपये किलोवर स्थिरावला आहे.

Gold Rate | agrowon

दरवाढीचा परिणाम

सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे तीन आठवडयांत ग्राहकांनी गरजेएवढीच खरेदी केल्याचे चित्र होते.

Gold Rate | agrowon

लग्न सराई

सध्याच्या लग्न सराईतही ग्राहकांकडून मर्यादित खरेदी केली जात आहे. सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात.

Gold Rate | agrowon

नवे नियम

नव्या नियमानुसार एक एप्रिलपासून सहा अंकी 'अल्फान्युमरिक हॉलमार्किंग शिवाय सोन्याची विक्री होणार नाही.

Gold Rate | agrowon

सोने, चांदी खरेदी

सोने खरेदी करायचे असल्यास नेहमी ब्यूरो ऑफ इंडियन स्टैंडर्स (बीआयएम) च्या हॉलमार्कतह प्रमाणित सोने खरेदी करावे, असे आवाहन केले आहे.

Gold Rate | agrowon

हॉलमार्क

ज्याप्रमाणे आधार कार्डवर बारा अंकी कोड असतो, तसा सोन्याला सहा अंकी हॉलमार्क कोड असतो.

Gold Rate | agrowon

एचयूआयडीं

हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच 'एचयूआयडीं' असे संबोधले जाते.

Gold Rate | agrowon