Anuradha Vipat
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, नवीन भांडी किंवा इतर धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यामुळे घरात देवी लक्ष्मीचा वास होतो.
धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यामुळे वर्षभर धन व समृद्धी टिकून राहते.
धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते
धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे आर्थिक विवेकबुद्धीचे लक्षण मानले जाते.
धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे हे एक शुभ आणि पवित्र कार्य मानले जाते
धनतेरसला सोने खरेदी केल्याने नशीब आणि समृद्धी येते असे मानले जाते.