Anuradha Vipat
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि सजावटीचा उत्सव. दिवाळीत सगळीकडे लख्ख प्रकाश असतो. दिवाळीत घरोघरी दिवे लावले जातात.
आज आपण दिवाळीत तेलाचा कि तुपाचा कोणता दिवा लावणे योग्य आहे हे पाहूयात.
दिवाळीमध्ये तूप आणि तेल दोन्हीचे दिवे लावणे शुभ मानले जाते
धार्मिक मान्यतेनुसार, कोणत्या देवतेसमोर कोणता दिवा लावावा याबद्दल काही नियम आहेत
दिवाळीत तुपाचा दिवा लक्ष्मी आणि गणपतीसमोर लावावा
दिवाळीत तेलाचा दिवा इतर देवता किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा.
शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणे सर्वात पवित्र आणि शुभ मानले जाते.
मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.