Gold Silver Rate : लग्नसराईत सोन्याने गाठला ७० हजारांचा टप्पा

sandeep Shirguppe

सोने दर

चालू आर्थिक वर्ष २०२३-२०२४ लवकरच संपणार आहे. त्याआधीच सोन्याच्या किंमतीत तिप्पट वाढल्याचे दिसून येत आहे.

Gold Silver Rate | agrowon

८ हजारांनी वाढ

सोन्याच्या २४ कॅरेटचा १० ग्रॅमचा ७० हजार रुपये इतका दर आहे. तब्बल एका वर्षांनी सोन्याच्या किंमतीत ८ हजारांपर्यत वाढ झाली.

Gold Silver Rate | agrowon

चांदीच्या दरात वाढ

दरम्यान वर्षभरात चांदीच्या किमंतीत २,५४५ रुपयांनी वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा ७७,८०० रुपये इतका झाला आहे.

Gold Silver Rate | agrowon

शहरांचा दर

मुंबई- ६८,७३०, पुणे - ६८,७३०, नाशिक - ६८,७६०, ठाणे - ६८,७३०, नागपूर - ६८,७३० इतका दर झाला आहे.

Gold Silver Rate | agrowon

महिन्यात ६ हजार वाढ

५ ते २९ मार्च या कालावधीतील सोन्याच्या दरात सहा हजारांची, तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली.

Gold Silver Rate | agrowon

गुंतवणूक वाढली

एका महिन्यात एवढा मोठा परतावा सोन्या-चांदीने दिल्याने गुंतवणूकदार सोने, चांदी खरेदीकडे वळाले आहेत.

Gold Silver Rate | agrowon

लग्नसराईत वाढ

लग्नसराई व आगामी लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Gold Silver Rate | agrowon

सोन दराचा उच्चांक

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. यानंतर ती वाढ तशीच राहिली आहे.

Gold Silver Rate | agrowon
आणखी पाहा...