Anuradha Vipat
तुम्ही जर गोकर्णला भेट देणार असाल तर खालील ठिकाणे पाहायला अजिबात विसरू नका.
कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण ठिकाण धार्मिक महत्त्व आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
हे गोकर्णाचे मुख्य आकर्षण आहे. येथे भगवान शंकराचे 'आत्मलिंग' आहे, ज्याला पाहण्यासाठी देशभरातून भाविक येतात.
हा गोकर्णातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्याचा आकार 'ओम' चिन्हासारखा दिसतो.
ओम बीचच्या जवळ असलेला हा किनारा शांत आणि निसर्गरम्य आहे.
हा किनारा थोडा दुर्गम आहे आणि येथे पोहोचण्यासाठी बोट किंवा ट्रेकिंग करावे लागते.
पॅराडाईज बीचच्या वाटेवर असलेला हा किनारा अर्धचंद्राकृती आहे.