Anuradha Vipat
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये काही रोपांचे महत्त्व सांगितले गेले आहे.
देवी लक्ष्मीला प्रिय असलेली ही रोपे घराच्या अंगणात लावल्याने देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानले जाते आणि जिथे विष्णू वास करतात तिथे लक्ष्मीचाही वास असतो.
वास्तुशास्त्रानुसार, शमीचे झाड लावल्याने घरात धन-समृद्धी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात.
मनी प्लांट हे रोप घरात लावल्याने आर्थिक अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे.
जेड प्लांट लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक सुबत्ता येते असे मानले जाते.
घराच्या अंगणात जागा असल्यास किंवा कुंडीत हे रोप लावल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते