Nutmeg Taffy : गोव्याच्या 'जायफळ टॅफी'ला मिळाले पेटंट

Aslam Abdul Shanedivan

मसाले पदार्थांची विक्री

आपला भारत देश हा कधी काळी सोन्याची चिडीया म्हणून ओळखला जात होता. विदेशात अनेक वस्तूंसह मसाले पदार्थांची विक्री केली जात असे.

Nutmeg Taffy | Agrowon

जायफळ

या मसाल्यांत अनेक पदार्थ असून जायफळ हे भारतातील एक महत्त्वपूर्ण आहे.

Nutmeg Taffy | Agrowon

जायफळ टॅफी

याच जायफळच्या माध्यमातून गोव्याला पेंटंट मिळाले असून ते 'जायफळ टॅफी' आविष्काराला मिळाले आहे.

Nutmeg Taffy | Agrowon

शेतकऱ्यांना नफा

या पेंटंटमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे ५६०० रुपये वार्षिक उत्पन्न मिळणार आहे

Nutmeg Taffy | Agrowon

ICAR-CCARI केंद्र

गोव्याच्या भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र (ICAR-CCARI) केंद्रातील डॉ. ए.आर. देसाई यांच्या टीमला हे पेटंट मिळालं आहे.

Nutmeg Taffy | Agrowon

पेटंटला क्रमांक

तसेच देसाई यांच्या टीमने तयार केलेल्या पेटंटला ५२८११९ या क्रमांकाने पेटंट देण्यात आळे आहे

Nutmeg Taffy | Agrowon

१२ महिने साठवता येणारे जायफळ बीज

जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा उद्देशाने आयसीएआर - सीसीएआरआयचा होता. यातूनच जायफळ टॅफी तयार करण्यात आले. जे १२ महिने साठवता येते

Nutmeg Taffy | Agrowon

Vegetable Kontoli : 'ही' भाजी आहे मधुमेहावर प्रभावी; मासां पेक्षा ५० पट प्रथिने देणारी

आणखी पाहा