Lassi Benefits : गरमीच्या दिवसात रोज एक ग्लास लस्सी देईल शरिराला थंडावा

sandeep Shirguppe

थंड लस्सी

उन्हाळ्यातील हैराण करणाऱ्या उकाड्यामध्ये आपण थंड पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो.

Lassi Benefits | agrowon

लस्सी पिण्यास स्वादिष्ट

यापैकीच एक पदार्थ म्हणजे लस्सी...लस्सी प्यायला जितकी स्वादिष्ट असते, तितकीच ती शरीरालादेखील फायदेशीर असते.

Lassi Benefits | agrowon

लस्सीमध्ये कॅल्शियम

लस्सीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी पोषणतत्वे असतात.

Lassi Benefits | agrowon

पित्त नाशक

गरमीच्या दिवसात रोज एक ग्लास लस्सीच्या सेवनामुळे पित्ताच्या समस्येचा नाश होतो.

Lassi Benefits | agrowon

शरीर इलेक्ट्रोलाइट ठेवेल

उन्हाळ्यात शरीराचं तापमान वाढते. लस्सी पिल्यामुळे शरीर इलेक्ट्रोलाइट केलं जातं आणि तापमानसुद्धा योग्य राखलं जाते.

Lassi Benefits | agrowon

लस्सीतील प्रोबायोटिक

लस्सीतील प्रोबायोटिक हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Lassi Benefits | agrowon

लस्सीमध्ये मॅग्नेशियम

लस्सीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी व्हायला मदत होते.

Lassi Benefits | agrowon

लस्सीमध्ये फॅट कमी

लस्सीमध्ये फॅट आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. लस्सी प्यायल्यामुळे पोटही भरते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.

Lassi Benefits | agrowon