Anuradha Vipat
स्टायलिश लुकसाठी तुम्ही ए-लाइन किंवा फ्लेर्ड कुर्ती परिधान करू शकत
ट्रेंडी लुकसाठी तुम्ही प्रिंटेड कॉटन शॉर्ट कुर्ता जीन्ससोबत घालू शकता.
इंडो-वेस्टर्न लुकसाठी पेप्लम कुर्ती किंवा धोती पॅन्टसोबत छोटी कुर्ती घालू शकता.
कॉटन आणि लिनेन कुर्ती तुमच्या स्टायलिश लुकसाठी उत्तम आहेत
स्टायलिश लुकसाठी कुर्तीसोबत जीन्स किंवा धोती पॅन्ट स्टाईल करा
कोल्हापुरीसोबत शॉर्ट कुर्ता घालून तुम्ही एक कॅज्युअल लुक मिळवू शकता.
कॅज्युअल लुकसाठी तुम्ही हाफ स्लिव्ज असलेली कुर्ती देखील घालू शकता