Gir Cow Conservation : गीर गोवंश संवर्धन करणारी 'बन्सी गोशाळा'

Mahesh Gaikwad

बन्सी गोशाळा

गुजरातमधील अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळा देशभरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

Desi Cow Conservation | Gopal Hage

गीर गाय संवर्धन

देशी गोवंश गीर गायी संवर्धनासाठी गोपालभाई सुतारीया यांनी गोशाळा आणि गोतीर्थ विद्यापीठाची स्थापना केली आहे.

Desi Cow Conservation | Gopal Hage

गोपालभाई सुतारीया

गोपालभाई यांचा अहमदाबादेत व्यवसाय आहे. यापूर्वी त्यांचा व्यवसाय मुंबईतही होता.

Desi Cow Conservation | Gopal Hage

७०० गीर गायी

सुरूवातीला आठ गायी असलेल्या गोशाळेत आजघडीला लहान-मोठ्या मिळून ७०० हून अधिक गायी आहेत.

Desi Cow Conservation | Gopal Hage

गीर गाय दूध

गोशाळेतील गायींपासून दररोज १५० ते २०० लिटर दूध मिळते. या दुधाची २०० रुपये प्रति लिटरने विक्री होते. बहुतांश दुधावर प्रक्रिया करून तूप व अन्य पदार्थ बनवले जातात.

Desi Cow Conservation | Gopal Hage

गायींच्या नोंदी

गोशाळेतील अनेक गायींनी १० तर काहींनी १५ व्या वेताचा टप्पा पार केला आहे. तसेच प्रत्येक गायीचा संगणकीकृत नोंदी ठेवल्या जातात.

Desi Cow Conservation | Gopal Hage

प्रत्येक गायीला नाव

गोशाळेतील प्रत्येक गायीचे नामकरण केले असून हाक देताच त्या जवळ येऊन प्रेमाने बिलगतात.

Desi Cow Conservation | Gopal Hage