GI Rating Silver : हुपरीच्या चांदी उद्योगाला 'जी आय' मानांकन

sandeep Shirguppe

चांदी उद्योग

शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या हुपरी चांदी दागिने हस्तकला उद्योगाला 'जी आय' मानांकन प्राप्त झाले.

GI Rating Silver | agrowon

चांदी हस्तकला

चांदी उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असोसिएशन, तसेच चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन संस्थांनी यासाठी प्रयत्न केला.

GI Rating Silver | agrowon

गुळानंतर चांदी दागीने

कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ, आजरा घनसाळ, कोल्हापुरी चप्पलनंतर आता हुपरीच्या चांदी दागिने हस्तकला उद्योगास जी आय टॅग मिळाले.

GI Rating Silver | agrowon

शंभर वर्षांची परंपरा

शंभर वर्षांपूर्वी येथील एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला हा हस्तकला व्यवसाय आजघडीला आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावांत पसरलेला आहे.

GI Rating Silver | agrowon

चाळीस हजार कामगार

सध्या चाळीस हजारांवर कारागीर चांदी दागिने निर्मितीचे काम करतात.

GI Rating Silver | agrowon

नक्षीदार कलाकुसर

हस्तकलेवर तयार होणाऱ्या येथील अत्यंत सुबक व नक्षीदार कलाकुसरीच्या दागिन्यांनी देश-विदेशातील बाजारपेठ काबीज केलेली आहे.

GI Rating Silver | agrowon

दांगिन्यांची निर्मीती

पैंजण या पारंपरिक दागिन्याबरोबरच करदोरे, वाळे, तोडे, जोडवी, मासोळ्या, वेडण्या, बिछवा आदी विविध प्रकारच्या दागिन्यांची निर्मिती येथे होते.

GI Rating Silver | agrowon

विश्वासार्हता

दर्जा, विश्वासार्हता आणि अचूकता या कसोट्यांमुळे हुपरीचे चांदी दागिने ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले आहेत.

GI Rating Silver | agrowon
आणखी पाहा...