Ghost In India : भारतातल्या या ठिकाणी भूत राहतात?

Sanjana Hebbalkar

भूत

भूत, पिशाच या गोष्टी आपण ऐकतो किंवा अनेकांनी याचा अनुभव घेतल्याचं देखील सांगतात.

Ghost In India | Agrowon

जुना वारसा

अनेकदा जुन्या वारसाच्या स्थळी भूत असतात असा समज आहे किंवा सांगितलं जातं

Ghost In India | Agrowon

भूताचं वास्तव

भारतातील असच एक ठिकाण आहे जिथ भूताचं वास्तव आहे असं मानलं जातं.

Ghost In India | Agrowon

संध्याकाळी बंदी

राजस्थानमधील भानगढ किल्लावर भूतांचा वास असल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर बंदी घातली जातं पण काही साहसी लोक जातात.

Ghost In India | Agrowon

पर्यटकांचा अनुभव

जे लोक येथे जाऊन आलेत त्यांना त्याठिकाणी एका स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज आल्याच अनुभव सांगितला आहे.

Ghost In India | Agrowon

भयावह

असं देखील सांगितलं जातं की रात्री या ठिकाणी भूतांचा कार्यक्रम असतो. भूत नाचतात. त्यामुळे हे ठिकाण भयावह बनलं आहे.

Ghost In India | Agrowon

स्थानिकांचा अनुभव

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येथे वेगळ्या प्रकारचा वास देखील येतो. या ठिकाणी कोणतेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.

Ghost In India | Agrowon
Ghost In India | Agrowon