Swapnil Shinde
आजपर्यंत आपण फळे, फुले आणि भाजीपाल्याच्या लागवडी आणि त्यांच्या विविध प्रयोगाबद्दल ऐकले होते.
जगभरात असे अनेक गावं आहेत. जिथं सापांची शेती केली जाते.
हे लोक आपल्या घऱात किंवा गच्छीवर साप पाळतात. त्यातून लाखो रुपयांची कमाई करतात.
इथले लोक किंग कोब्रापासून अजगरापर्यंतचे साप पाळतात.
या गावातील लोक सापाच्या मांसासाठी आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी अशा धोकादायक सापांना पाळतात.
साप मोठे झाल्यावर प्रथम त्यांचे विष बाहेर काढले जाते. त्यानंतर त्याचे डोके कापून त्यांचे मांस बाहेर काढून बाजूला ठेवले जाते. सापाची कातडी सुकविण्यासाठी वेगळी ठेवली जाते
सापाच्या विष आणि मांसापासून औषध बनवले जाते. बाजारात चामड्याचे पदार्थ खूप महाग विकले जातात.
सापाची शेती केली जाणारे जिसिकियाओ गाव चीनमध्ये आहे.