Ghee and Warm Water : अर्धा चमचा तूप आणि कोमट पाणी देईल असे फायदे

Aslam Abdul Shanedivan

कोमट पाणी

आपल्यातील अनेक जण हेल्दी राहण्यासाठी आपल्या दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करतात

Ghee and Warm Water | Agrowon

कोमट पाणी आणि तूप

तर हेल्थ एक्सपर्ट्स देखील असाच सल्ला देतात. पण याच कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप मिसळून पिल्यास अनेक फायदे मिळतात. ते माहित आहेत का?

Ghee and Warm Water | Agrowon

पोट, त्वचा आणि केसांची वाढ

कोमट पाण्याच्या सेवनाने यात पोट, त्वचा आणि केसांची वाढ चांगली होते. त्याशिवाय कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत

Ghee and Warm Water | Agrowon

जॉइंट्स वेदना

सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. जॉइंट्समध्ये होणारी वेदनाही दूर होते.

Ghee and Warm Water | Agrowon

न पचलेले पदार्थ

शिवाय कोमट पाणी आणि तूपाच्या सेवनाने शरीरातील न पचलेले पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

Ghee and Warm Water | Agrowon

त्वचा चांगली राहते

कोमट पाणी आणि तूपाच्या सेवनाने त्वचा चांगली राहतेच त्याचबरोबर चेहऱ्यावर मुलायमपणा कायम राहतो.

Ghee and Warm Water | Agrowon

अनेक पोषक तत्व

अनेक पोषक तत्व असतात. जसे की, ओमेगा-३,९ सह फॅटी एसिड, व्हिटॅमिन ए, के, ई बरोबरच सी व ब्यूटीरिक एसिडही असतं. जे आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं

Ghee and Warm Water | Agrowon

jamun Health Benefit : दुर्लक्षित रानमेवा जांभळाचे आरोग्यदायी फायदे