Ghee Consumption In Summer : उन्हाळ्याच्या दिवसात तुप किती प्रमाणात खावं?

Anuradha Vipat

फायदेशीर

उन्हाळ्यात तूप खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते, कारण तुपाचा स्वभाव 'शीत' आहे.

Ghee Consumption In Summer | agrowon

उत्तम

आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यात वाढलेला 'पित्त' दोष शांत करण्यासाठी तूप उत्तम मानले जाते.

Ghee Consumption In Summer | agrowon

फायदेशीर

उन्हाळ्यात तुपाचा आहारात समावेश करणे फायदेशीर मानले जाते.

Ghee Consumption In Summer | agrowon

वैयक्तिक गरज

प्रत्येकाच्या शरीराची प्रकृती आणि पचनशक्तीनुसार तुपाचे प्रमाण बदलते, त्यामुळे किती तूप खावे हे वैयक्तिक गरजेवर अवलंबून असते

Ghee Consumption In Summer | agrowon

उष्णता

तूप शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करण्यास मदत करते.

Ghee Consumption In Summer | agrowon

पचन

उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते, अशा वेळी अन्नावर तूप घेतल्यास पचन सुलभ होते

Ghee Consumption In Summer | Agrowon

Back Pain In Winter : थंडीच्या दिवसात झोपताना पाठीला त्रास का होतो?

Back Pain In Winter | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...