Get Rid Of Rats : घरात उंदीर झाले? पळवून लावण्यासाठी करा 'हे' उपाय

Anuradha Vipat

प्रभावी 

घरात उंदीर झाले असतील तर घाबरून जाऊ नका.असे काही घरगुती उपाय आहेत जे उंदरांनापळवून लावण्यासाठी प्रभावी ठरतात.

Get Rid Of Rats | Agrowon

कांदा-लसूण स्प्रे

कांदा आणि लसणाचा रस काढून एकत्र एका स्प्रे बाटलीत भरा. हा स्प्रे जिथे जिथे उंदरांचा वावर आहे तिथे शिंपडा.

Get Rid Of Rats | Agrowon

पुदिन्याची पाने

जिथे उंदीर दिसतात तिथे पुदिन्याची पान ठेवा किंवा पुदिन्याचा रस स्प्रे करा.

Get Rid Of Rats | agrowon

कापूर

कापराचा तीव्र सुवास उंदरांना सहन होत नाही. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरच्या गोळ्या ठेवा.

Get Rid Of Rats | Agrowon

उंदीर पकडण्याचे पिंजरे

पिंजऱ्यात थोडे अन्न ठेवून उंदीर येण्याच्या जागी ठेवा. उंदीर पकडल्यानंतर त्यांना घरापासून दूर सोडून द्या.

Get Rid Of Rats | Agrowon

पेप्परमिंट ऑईल

कॉटन बॉलवर पेप्परमिंट ऑईल टाकून जिथे उंदरांचा वावर आहे तिथे ठेवा.

Get Rid Of Rats | Agrowon

उपाय

उंदरांना घरातून सुरक्षितपणे पळवून लावण्यासाठी तुम्ही वर दिलेले उपाय करू शकता

Get Rid Of Rats | Agrowon

Coconut Uses : नारळाच्या 'या' वेगवेगळ्या भागांचे अद्भूत फायदे माहिती आहेत का?

Coconut Uses | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...