Pitta Relief : पित्त मुळापासून संपवा! कोणत्याही औषधांशिवाय आराम देणारे सोपे आणि नैसर्गिक तोडगे

Anuradha Vipat

रामबाण उपाय

तीव्र पित्त, छातीत किंवा पोटात जळजळ होणे आणि आंबट ढेकर येणे या समस्यांवर स्वयंपाकघरातील काही सोपे घटक रामबाण उपाय ठरतात.

Pitta Relief | agrowon

घरगुती उपाय

पित्ताचा त्रास झटक्यात कमी करणारे ५ अत्यंत प्रभावी घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.

Pitta Relief | Agrowon

थंड दूध

दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे पोटातील अतिरिक्त ॲसिड शोषून घेते. थंड दूध पिल्याने पोटात आणि छातीत होणारी जळजळ झटक्यात शांत होते.

Pitta Relief | agrowon

जिरे आणि ओव्याचे पाणी

जिरे पोटातील ॲसिड न्यूट्रलाईज करते, तर ओवा पचनक्रिया सुधारून गॅस आणि अपचनाचा त्रास दूर करतो. हा काढा पिल्यावर अवघ्या १० ते १५ मिनिटांत आराम मिळतो.

Pitta Relief | Agrowon

बडीशेप

बडीशेपमध्ये पोट थंड ठेवणारे गुणधर्म असतात. ती चघळल्याने तोंडात लाळ तयार होते, ज्यामुळे पोटातील पाचक रस नियंत्रित राहतात आणि ॲसिडिटी कमी होते.

Pitta Relief | agrowon

गुळाचा खडा

गुळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या पचनसंस्थेला शक्ती देते. गुळ खाल्ल्याने पोटातील आम्लता वाढते आणि पित्त झटक्यात शांत होते.

Pitta Relief | Agrowon

ताजे ताक आणि कढीपत्ता

ताकामध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिडचा प्रभाव कमी करते. कढीपत्ता आणि जिऱ्यामुळे पोटाला थंडावा मिळतो.

Pitta Relief | agrowon

Running Tips : धावताना श्वास फुलतो? वापरा या सोप्या ट्रिक्स आणि वाढवा तुमची रनिंग

Running Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...