Spinach vegetable : 'पालक'ची ही जात भरघोस देते उत्पन्न; मागवा फक्त ६५ रूपयात बियाणे

Aslam Abdul Shanedivan

पालक

पालेभाज्यांमध्ये पालकचे वेगळे महत्त्व आहे. ही लोहाने भरलेली भाजी असते. यामुळे याला मागणी अधिक आहे.

Spinach vegetable | Agrowon

नॅशनल सीड कॉर्पोरेशन

तर हे पीक खरीप हंगामातील लागवडीतील चांगले असून नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) कडून दिले जाणारे बियाणे चांगले आणि उत्पन्न मिळवून देणारे आहे.

Spinach vegetable | Agrowon

ऑनलाइन बियाणे

हे बियाणे ओएनडीसीच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकता. ऑनलाइन बियाणे मागवण्यासाठी https://mystore.in/en/product/crop-nsc-palak-vareity-all-green-500gm या लिंकवर जाऊ शकता.

Spinach vegetable | Agrowon

हिवाळ्याच्या मोसमात लागवड

बियाणे मिळाल्यावर त्याची लागवड हिवाळ्याच्या मोसमात करता येते. तर ऑल ग्रीन पालकची जात ही उच्च उत्पन्न देणारी आहे

Spinach vegetable | Agrowon

पीक तयार होणारा कालावधी

या जातीची पालकची पाने एकसमान हिरवी, रुंद आकाराची आणि मऊ असतात. पेरणीपासून सुमारे ३५ ते ४० दिवसांत पीक तयार होते.

Spinach vegetable | Agrowon

६ ते ७ वेळा काढणी

यानंतर, सुमारे २० ते ३० दिवसांच्या अंतराने, त्याची पाने काढणीसाठी तयार होतात. या जातीची ६ ते ७ वेळा सहज काढणी करता येते.

Spinach vegetable | Agrowon

बियाणांची किंमत

नॅशनल सीड कॉर्पोरेशनच्या ५०० ग्रॅमचे पाकिटची किंमत ही फक्त ६५ रूपये आहे.

Spinach vegetable | Agrowon

Rag Weed : विषारी `रॅगवीड’ तण कसे ओळखाल?