Gauri Avahan 2026 : महालक्ष्मीच्या आगमनाने घरात येईल सुख-समृद्धी; गौरी स्थापनेच्या ५ महत्त्वाच्या वास्तू टिप्स

Anuradha Vipat

स्वागत

गौरी आवाहन २०२६ हे गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी आहे. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये या दिवशी ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाईल.

Gauri Avahan 2026 | agrowon

अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम

वास्तू शास्त्रानुसार महालक्ष्मीची स्थापना करताना उत्तर किंवा ईशान्य दिशा ही अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम मानली जाते.

Gauri Avahan 2026 | agrowon

प्रसन्न

उत्तर दिशा ही कुबेराची आणि ईशान्य दिशा ही देवांचे स्थान मानली गेल्याने या दिशांना लक्ष्मी प्रसन्न राहते.

Gauri Avahan 2026 | agrowon

पूजा करताना मुखाची दिशा

देवीची मांडणी अशा प्रकारे करावी की, जेव्हा तुम्ही पूजा किंवा आरती कराल, तेव्हा तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे

Gauri Avahan 2026 | agrowon

गणपती बाप्पाच्या शेजारी मांडणी

वास्तूनुसार, गणपतीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला सुबक चौरंग ठेवून त्यावर नवीन वस्त्र अंथरून गौरींची स्थापना करा

Gauri Avahan 2026 | agrowon

शौचालय किंवा स्वयंपाकघराची भिंत

ज्या भिंतीला लागून शौचालय आहे, त्या भिंतीला टेकवून देवीची स्थापना करू नये. यामुळे वास्तू दोष निर्माण होतो.

Gauri Avahan 2026 | agrowon

थेट जमिनीवर स्थापना

गौरीचे मुखवटे किंवा मूर्ती थेट जमिनीवर कधीही ठेवू नका. लाकडी पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ/अक्षातांची रास ठेवून त्यावरच स्थापना करा.

Gauri Avahan 2026 | agrowon

Ganesha Vastu Rules : मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो लावताय? आधी 'या' गंभीर वास्तू चुका नक्की जाणून घ्या!

Ganesha Vastu Rules | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...