Garuda Purana Shiksha : अपशब्द वापरताय? गरुड पुराणातील शिक्षा माहिती आहे का?

Anuradha Vipat

शिक्षा

अपशब्द वापरण्याबद्दल गरुड पुराणात कठोर शिक्षा सांगितल्या आहेत.

Garuda Purana Shiksha | Agrowon

कर्मांनुसार

गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर व्यक्तीच्या कर्मांनुसार त्याला शिक्षा भोगावी लागते.

Garuda Purana Shiksha | Agrowon

नकारात्मक कर्म

गरुड पुराणात असे मानले जाते की अपशब्द वापरणे हे एक नकारात्मक कर्म आहे

Garuda Purana Shiksha | Agrowon

बोलण्यावर

गरुड पुराणात वाणीची शुद्धता आणि इतरांशी आदराने बोलण्यावर भर दिला गेला आहे.

Garuda Purana Shiksha | Agrowon

परिणाम

वाईट बोलण्याचे परिणाम भोगावे लागतात असे गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे.

Garuda Purana Shiksha | Agrowon

यमलोक

गरुड पुराणात वाईट बोलण्याचे परिणाम आत्म्याला यमलोकात विविध रूपाने भोगावे लागतात असे म्हटले आहे.

Garuda Purana Shiksha | Agrowon

समावेश

गरुड पुराणात वर्णन केलेल्या शिक्षांमध्ये विविध प्रकारच्या पापांसाठी विविध प्रकारच्या शिक्षांचा समावेश आहे. 

Garuda Purana Shiksha | Agrowon

Winter Fruits To Avoid : थंडीच्या दिवसात 'ही' फळे खाणं आवश्य टाळा

Winter Fruits To Avoid | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...