Honey and Garlic : अनेक रोगापासून सुटकेचा मार्ग आहे मधात भिजवलेले लसूण

Aslam Abdul Shanedivan

लसूण आणि मध

आपल्या आयुर्वेदात लसूण आणि मधाचे अनेक फायदे विषद केले आहेत. तसेच त्याचे फायदेही सांगण्यात आले आहेत.

Honey and Garlic | Agrowon

अनेक लाभ

आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी लसूण आणि मधाचे सेवन केल्यास अनेक लाभ मिळतात

Honey and Garlic | Agrowon

शारिरीक कमजोरी

तर मध आणि लसणाच्या २-३ पाकळ्या खाल्यास शारिरीक कमजोरी कायमची दूर होण्यासह जमा झालेली चरबीही कमी होते.

Honey and Garlic | Agrowon

अकाली वृद्धापकाळ

लसूण आणि मधाचे सेवन केल्यास अकाली वृद्धापकाळाचा बळी होण्याचे टाळता येते.

Honey and Garlic | Agrowon

कोलेस्टेरॉल काढून टाकते

रक्तवाहिन्या कोलेस्टेरॉल वाढल्याने आकसतात आणि रोगट होतात. लसूण आणि मधातील गुणधर्म कोलेस्टेरॉल काढून टाकते.

Honey and Garlic | Agrowon

खवखवणे आणि सूज

मधात भिजवलेल्या लसूणमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे घसा खवखवणे आणि सूज यापासून आराम मिळतो.

Honey and Garlic | Agrowon

पचनसंस्था नीट

लसूण आणि मधातील अँटीबॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन दूर करण्याची क्षमता असल्याने पोटाशी संबंधित कोणताही संसर्ग होत नाही.

Honey and Garlic | Agrowon

Cotton Cultivation : उत्पादकता वाढीसाठी केंद्र सरकारकडून अतिसघन कापूस लागवडीवर भर