Aslam Abdul Shanedivan
लसणाचा वापर जवळपास प्रत्येक घरात जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
लसून हे फक्त चवीलाच चांगले नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
पण लसणाच्या वापरानंतर याची साले अनेक जन कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतात. ज्याचे अनेक फायदे आहेत.
लसणाच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरस गुणधर्म असतात, जे सूप आणि भाज्यांमध्ये शिजवले जाऊ शकतात.
लसणाची साले दमा आणि पायांची सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत
ज्या लोकांना खाज किंवा जळजळ होत असेल अशांनी लसणाची साले पाण्यात भिजवून ठेवलेले पाणी भिजवून प्रभावित भाग स्वच्छ करण्यासाठी वापरावे.
लसणाची साल केसांच्या सामान्य समस्या दूर करते. यासाठी लसणाची साले पाण्यात उकळून थंड झाल्यावर केसांना लावा