Tax Free Countries : जगातील 'टॅक्स फ्री' देशांबद्दल माहितेय का?

Mahesh Gaikwad

आयकर

आयकर म्हणजेच इनकम टॅक्स हा कोणत्याही देशाचा आर्थिक उत्पन्नाता सर्वात महत्त्वाचा स्त्रो असतो.

Tax Free Countries | Agrowon

उत्पन्नानुसार कर

भारतातील नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार सरकारला कर भरावा लागतो. यासाठी उत्पन्नानुसार कराचे स्लॅब आहेत.

Tax Free Countries | Agrowon

कर मर्यादा

ज्यांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. आणि ज्यांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी आहे, अशांना टॅक्स द्यावा लागत नाही.

Tax Free Countries | Agrowon

टॅक्स फ्री देश

पण जगात असे काही देश आहेत जेथील नागरिकांना टॅक्सच द्यावा लागत नाही, तुम्हाला हे देश माहित आहे का?

Tax Free Countries | Agrowon

बहमास

बहमास या देशांतील नागरिकांना आयकर भरावा लागत नाही.

Tax Free Countries | Agrowon

युएई

युएई येथील नागरिकांनाही आयकरापासून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना टॅक्स द्यावा लागत नाही.

Tax Free Countries | Agrowon

बहरीन

आखाती देश असलेल्या बहरीन या देशामधील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स देण्याची गरज लागत नाही.

Tax Free Countries | Agrowon

कुवैत

कुवैतमधील नागरिकांकडूनही तेथील सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या टॅक्सची वसूली केली जात नाही.

Tax Free Countries | Agrowon

मालदिव

याशिवाय जगभरात पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या मालदिवमधील नागरिकांनाही आयकर भरावा लागत नाही.

Tax Free Countries | Agrowon