Garlic Chutney Storage : लसणाची चटणी वर्षभर फ्रेश ठेवण्याच्या सिक्रेट टिप्स

Anuradha Vipat

जेवणाची चव

लसणाची चटणी जेवणाची चव दुप्पट करते. पण बऱ्याचदा काही दिवसांतच तिचा रंग बदलतो किंवा ती खराब होते.

Garlic Chutney Storage | agrowon

सोपे उपाय

जर तुम्हाला लसणाची चटणी वर्षभर अगदी बाजारात मिळते तशी लालभडक आणि फ्रेश टिकवून ठेवायची असेल, तर खालील सोपे उपाय नक्की फॉलो करा.

Garlic Chutney Storage | agrowon

ओलावा

चटणी बनवण्यापूर्वी लसणाच्या पाकळ्या पॅनमध्ये थोड्या तेलावर मंद आचेवर हलक्या भाजून घ्या, जेणेकरून त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल.

Garlic Chutney Storage | agrowon

पाण्याचा वापर

वर्षभर टिकणाऱ्या सुक्या किंवा ओल्या चटणीमध्ये पाण्याचा एक थेंबही लागता कामा नये.

Garlic Chutney Storage | agrowon

साठवणुकीची योग्य पद्धत

चटणी नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या स्वच्छ, कोरड्या एअर-टाईट बरणीत भरा.

Garlic Chutney Storage | agrowon

तेल

बरणीत चटणी भरल्यावर वरून थोडे गरम करून कोमट केलेले तेल सोडा.

Garlic Chutney Storage | agrowon

चटणी वाटण्यासाठी

चटणी वाटण्यासाठी पाण्याऐवजी तेलाचा वापर करा. तेल हे नैसर्गिक प्रिजर्व्हेटिव्ह म्हणून काम करते.

Garlic Chutney Storage | agrowon

Shevaya Kheer Recipe : कमी वेळात बनवा चवदार शेवयांची खीर: पाहुण्यांसाठी झटपट स्वीट डिश

Shevaya Kheer Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...