Anuradha Vipat
हिवाळ्यात लसणाचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि ते 'सुपरफूड' प्रमाणे मानले जाते.
लसणातील अॅलिसिन नावाचे सक्रिय घटक आणि उष्ण गुणधर्म थंडीच्या दिवसात शरीराला संरक्षण देतात .
लसूण हिवाळ्यातील सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या संसर्गांपासून शरीराचा बचाव करतात.
लसणाचा प्रभाव उष्ण असतो, जो शरीराचे तापमान संतुलित राखण्यास आणि ऊब देण्यास मदत करतो
लसूण रक्ताभिसरण सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते.
थंडीमुळे अनेकदा सांधेदुखी किंवा स्नायूंची कडकड जाणवते.
लसूण पाचक एन्झाईम्सना उत्तेजित करते ज्यामुळे हिवाळ्यातील मंदावलेली पचनक्रिया सुधारते.