Ganpati Visarjan Muhurat 2025 : 'या' वर्षी गणपती विसर्जनाचा मुहूर्त काय आहे ?

Anuradha Vipat

निरोप

10 दिवसांच्या गणरायाला  शनिवार म्हणजेच 6 सप्टेंबरला निरोप दिला जाणार आहे. 

Ganpati Visarjan Muhurat 2025 | Agrowon

तयारी

शनिवार, 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जनासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

Ganpati Visarjan Muhurat 2025 | Agrowon

पूजा

या दिवशी केवळ गणपती विसर्जन नाही, तर भगवान विष्णूच्या अनंत रूपाचीही पूजा करण्याची परंपरा आहे .

Ganpati Visarjan Muhurat 2025 | Agrowon

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी शुभ वेळ

सकाळची शुभ वेळ: 07:36 ते 09:10

दुपारची शुभ वेळ: 12:17 ते 04:59

Ganpati Visarjan Muhurat 2025 | Agrowon

शुभ वेळ

सायंकाळची शुभ वेळ: 06:33 ते 07:59

रात्रीची शुभ वेळ: 09:25 ते 01:44 AM (सप्टेंबर 07)

पहाटेची शुभ वेळ: 04:36 ते 06:02 (सप्टेंबर 07)

Ganpati Visarjan Muhurat 2025 | Agrowon

विनंती

गणरायाला भक्त निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करूनच  निरोप देतात.

Ganpati Visarjan Muhurat 2025 | Agrowon

प्रतीक

गणेश विसर्जन हे निसर्ग चक्राचे प्रतीक आहे

Ganpati Visarjan Muhurat 2025 | Agrowon

Ganpati Visarjan Aarti : गणपतीला निरोप देताना कोणती आरती म्हणावी?

Ganpati Visarjan Aarti | Agrowon
येथे क्लिक करा