Anuradha Vipat
गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भक्त गणपती बाप्पाच्या मूर्तीची मोठ्या थाटामाटात घरी स्थापना करतात.
चला तर मग आज आपण पाहूयात मूर्ती खरेदी करताना वास्तूचे कोणते नियम पाळावे
नेहमी घरामध्ये मूर्ती आणताना ती खूप लहान किंवा मोठी नसावी. ती बाप्पाची मूर्ती मध्यम असावी
वास्तुशास्त्रानुसार, गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना त्याच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे.
घरामध्ये मूर्तीची स्थापना करण्यासाठी डाव्या सोडांची मूर्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
घरी आणताना बसलेल्या स्थितीत असणारी मूर्ती आणणे शुभ मानले जाते