Anuradha Vipat
गणेशोत्सव हा एक 10 दिवसांचा उत्सव आहे. ज्याला आपण गणेश चतुर्थी देखील म्हणतो
हा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो
गणेशोत्सव महाराष्ट्रात, मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो.
हा उत्सव भक्तांसाठी देवाची आराधना करण्याचा काळ आहे.
गणेशोत्सवो हा लोकांना एकत्र आणतो आणि समाजात एकता वाढवतो
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे
अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते.