Ganesh Chaturthi 2026 : पैशांची चणचण होईल दूर! बाप्पाला प्रसन्न करणारे चमत्कारी उपाय

Anuradha Vipat

पवित्र काळ

गणेशोत्सव २०२६ हा केवळ बाप्पाच्या भक्तीचाच नव्हे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर करण्याचा अतिशय पवित्र काळ आहे.

Ganesh Chaturthi 2026 | agrowon

दाता

ज्योतिषशास्त्रानुसार, गणपती बाप्पाला 'विघ्नहर्ता' आणि बुद्धी, समृद्धीचा दाता मानले जाते.

Ganesh Chaturthi 2026 | agrowon

२१ दुर्वा आणि शमीची पाने

दररोज सकाळी पूजेच्या वेळी गणपती बाप्पाला २१ दुर्वांची जोडी आणि शमीची पाने अर्पण करा. यामुळे कुंडलीतील बुध दोष दूर होऊन व्यवसायात नफा मिळण्यास सुरुवात होते.

Ganesh Chaturthi 2026 | Agrowon

गूळ आणि गाईच्या तुपाचा नैवेद्य

गणेशोत्सवाच्या दिवसांत रोज बाप्पाला गूळ आणि गाईच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर हा प्रसाद गरिबांना किंवा गायीला खाऊ घाला.

Ganesh Chaturthi 2026 | Agrowon

पिवळ्या रंगाच्या कवड्यांचा उपाय

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या चरणाजवळ ५ किंवा ११ पिवळ्या कवड्या ठेवा. यामुळे तिजोरी कधीही रिकामी राहत नाही.

Ganesh Chaturthi 2026 | Agrowon

'ऋणहर्ता गणेश स्तोत्र' पठण

गणेशोत्सवाच्या काळात दररोज 'ऋणहर्ता गणेश स्तोत्र' किंवा 'संकष्टनाशन गणेश स्तोत्र' पठण करावे.

Ganesh Chaturthi 2026 | Agrowon

स्वस्तिक आणि दिवे

गणेशोत्सवाच्या १० दिवसांत रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा.

Ganesh Chaturthi 2026 | Agrowon

Ganesh Chaturthi 2026 : गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' राशींचे चमकणार भाग्य!

Ganesh Chaturthi 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...