Ganesh Chaturthi 2025 : 'या' वर्षी आपला लाडका गणपती बाप्पा बसवण्याची शुभ वेळ कोणती?

Anuradha Vipat

आगमन

दर वर्षीप्रमाणे यावर्षीही भक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची आतूरतेने वाट पाहत आहेत

Ganesh Chaturthi 2025 | agrowon

आनंदी वातावरण

दर वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आपल्या घरात आनंदी वातावरण होते. 

Ganesh Chaturthi 2025 | agrowon

शुभ वेळ

पण तुम्हाला माहिती आहे का या वर्षी आपला लाडका गणपती बाप्पा बसवण्याची शुभ वेळ कोणती?

Ganesh Chaturthi 2025 | agrowon

लाडका गणपती बाप्पा 

या वर्षी आपला लाडका गणपती बाप्पा २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार आहे आणि ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपल्या घरात राहणार आहे

Ganesh Chaturthi 2025 | agrowon

शुभ

या वर्षी गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी सकाळपासून ते दुपारपर्यंतचा काळ शुभ आहे

Ganesh Chaturthi 2025 | agrowon

स्वच्छ आणि व्यवस्थित

गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापुर्वी आपले घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा.

Ganesh Chaturthi 2025 | agrowon

जन्म

गणेशपूजनासाठी मध्यान्हकाळ सर्वात शुभ मानला जातो कारण याच काळात भगवान गणेशाचा जन्म झाला होता

Ganesh Chaturthi 2025 | agrowon

Hartalika Vrat : हरतालिका व्रत करताय, पण त्यामागची कथा माहिती आहे का?

Hartalika Vrat | agrowon
येथे क्लिक करा