Biggest Village : भारतातील सर्वात मोठं गाव, प्रत्येक घरात आहे फौजी

Mahesh Gaikwad

मोठे गाव

भारतातील सर्वात मोठे गाव हे उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात आहे. गमहर असे या गावाचे नाव आहे.

Biggest Village | Agrowon

जणगणना

२०११ च्या जणगणनेनुसार, गहमर गावाची लोकसंख्या एक लाख २० हजाराहून अधिक आहे.

Biggest Village | Agrowon

गहमर गाव

गहमर गावाचे एकूण क्षेत्रफळ ४ हजार ३६४ एकर इतके आहे.

Biggest Village | Agrowon

आशियातील मोठे गाव

हे गाव भारतातीलच नाही, तर आशियाातील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिध्द आहे.

Biggest Village | Agrowon

फौजीचे गाव

या गावाची खासियत म्हणजे या गावातील प्रत्येक घरातील एकतरी तरूण सैन्यादलात देशसेवा बजावत आहे.

Biggest Village | Agrowon

भारतीय सैन्यदल

गावातील जवळपास १२ हजारहून अधिक लोक भारतीय सैन्यात मोठमोठ्या पदावर आहेत.

Biggest Village | Agrowon

गाव वसले

हे गाव सन १५३० साली वसल्याची माहिती आहे. या गावात एक रेल्वे स्टेशनही आहे.

Biggest Village | Agrowon
Smallest Village | Agrowon