Anuradha Vipat
गोपाळकाला एक पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे जो कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी बनवतात
गोपाळकाला कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवतात. चला तर मग आज आपण गोपाळकालासाठी फ्यूजन रेसिपी पाहूयात
फ्यूजन रेसिपीमध्ये तुम्ही पारंपरिक घटकांमध्ये काही नवीन गोष्टींचा समावेश करू शकता
गोपाळकालासाठी फ्यूजन रेसिपीमध्ये तुम्ही ऍपल, केळी, पेरू, अननस, किंवा इतर आवडती फळे बारीक करुन वापरु शकता
गोपाळकालासाठी फ्यूजन रेसिपीमध्ये तुम्ही मध किंवा मेपल सिरप घालून शकता.
गोपाळकालासाठी फ्यूजन रेसिपीमध्ये तुम्ही जिरे, मोहरी, किंवा मसाले भाजून बारीक करून टाकू शकता.
गोपाळकालासाठी फ्यूजन रेसिपीमध्ये तुम्ही काजू, बदामाचे काप, किंवा पिस्ता घालून त्याची चव वाढवू शकता