Anuradha Vipat
पावसाळ्यात वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
पावसाळ्यात भिजल्यास त्वरीत त्वचा स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसून घ्या आणि कोरडे कपडे घाला
आपले पाय आणि नखे स्वच्छ ठेवा. नखांमध्ये बुरशी वाढू नये म्हणून ती नियमितपणे कापा
पावसाळ्यात सैल आणि श्वास घेण्यास योग्य कपडे घाला.
पावसाळ्यात शक्यतो पाय पाण्यात किंवा चिखलात जाणार नाहीत याची काळजी घ्या
सार्वजनिक ठिकाणी चप्पल किंवा बूट वापरणे टाळा
वैयक्तिक वस्तू टॉवेल, कपडे इतरांसोबत शेअर करणे टाळा.