Aslam Abdul Shanedivan
दूधात कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन ए आणि डी असे पोषक द्रव्य. जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात
पूर्वी ग्रामीण भागासह शहरी भागात गाई आणि म्हशीचे दूध भरपूर मिळत असे पण आता तसे चित्र शहरी भागात नाही
शहराच्या अनेक भागात विविध कंपन्यांचे पिशवी बंद दूध नागरीकांना घ्यावं लागते. तर ग्रामीण भागात देखील आता असेच चित्र आहे
त्या ग्रामीणसह शहरी भागातील सर्वसामान्य नागरींकाची फसवणूक होत आहे.
अशा वेळी दुधाच्या होणाऱ्या भेसळीतून आपला बचाव कसा करावा असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो
त्यावर आता FSSAI ने एक साधी ट्रीक सांगितली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट
FSSAI ने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, दुधातील भेसळ ओळखण्यासाठी एक काचेचा तुकड्यावर दूधाचे ५ थेंब एकाचवेळी टाका. ते हळूहळू सरकले तर समजा भेसळ नाही.