Clean Vegetables Tips : भाज्या नुसत्या पाण्याने धुताय? सावधान! कीटकनाशके स्वच्छ करण्यासाठी वापरा या टिप्स

Anuradha Vipat

पालेभाज्या

बाजारातून आणलेल्या पालेभाज्यांवर मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशके आणि जंतू असतात.

Clean Vegetables Tips | Agrowon

कीटकनाशकमुक्त

पालेभाज्या फक्त पाण्याने धुण्याऐवजी काही सोप्या घरगुती पद्धती वापरून कीटकनाशकमुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

Clean Vegetables Tips | Agrowon

मिठाच्या पाण्याचा वापर

मिठाच्या पाण्यात पालेभाज्या ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मीठ कीटकनाशके आणि जंतू काढून टाकण्यास मदत करते.

Clean Vegetables Tips | Agrowon

व्हिनेगरचा वापर

पांढरे व्हिनेगर टाकून पालेभाज्या १० मिनिटे ठेवा. व्हिनेगरमुळे भाज्यांवरील ९०% पेक्षा जास्त कीटकनाशके आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.

Clean Vegetables Tips | Agrowon

बेकिंग सोडा

पालेभाज्या बेकिंग सोडाच्या पाण्यात ५ मिनिटे बुडवून ठेवा, नंतर चोळून घ्या आणि शेवटी नळाच्या वाहत्या स्वच्छ पाण्याने धुवा.

Clean Vegetables Tips | Agrowon

कोमट पाण्याचा वापर

भाज्या निवडून झाल्यानंतर हलक्या कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून धुवाव्यात. यामुळे पानांवरील सूक्ष्म कीटक निघून जातात.

Clean Vegetables Tips | Agrowon

महत्त्वाची काळजी

भाज्या नेहमी निवडल्यानंतर किंवा कापण्यापूर्वी धुवाव्यात. भाज्या कापल्यानंतर धुण्याने त्यातील जीवनसत्त्वे पाण्यासोबत वाहून जातात.

Clean Vegetables Tips | Agrowon

Palak Health Benefits : पालक खाण्याचे फायदे: जाणून घ्या आरोग्यासाठी औषधी गुणधर्म

Palak Health Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...