Eating Non-Veg In Summer : उन्हाळ्यात मांसाहार करावा का नाही?

Anuradha Vipat

आवश्यक

उन्हाळ्यात मांसाहार पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण तो मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे.

Eating Non-Veg In Summer | Agrowon

पचन

मांस पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते.

Eating Non-Veg In Summer | agrowon

पाण्याची कमतरता

प्रथिनांच्या पचन प्रक्रियेत शरीरातील पाण्याचा वापर जास्त होतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

Eating Non-Veg In Summer | Agrowon

इन्फेक्शनचा धोका

उष्णतेमुळे मांस लवकर खराब होते. अशात साठवणूक नीट नसेल, तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

Eating Non-Veg In Summer | Agrowon

प्रकार

मटण पचायला सर्वात जड असते, त्यामुळे ते टाळलेले बरे. चिकन किंवा मासे खाणे तुलनेने सुरक्षित आहे, कारण ते लवकर पचतात.

Eating Non-Veg In Summer | Agrowon

शिजवण्याची पद्धत

जास्त तेलकट, तिखट, मसालेदार ग्रेव्ही किंवा फ्राय केलेले पदार्थ खाणे टाळा.

Eating Non-Veg In Summer | Agrowon

पाणी आणि ताक

मांसाहार केल्यानंतर भरपूर पाणी प्या. जेवणानंतर ताक घेतल्याने पचन सुलभ होते.

Eating Non-Veg In Summer | agrowon

Black Vs Yellow Raisins : काळे कि पिवळे? कोणते मनूके आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

Black Vs Yellow Raisins | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...