Anuradha Vipat
मासिक पाळीच्या काळात रक्तस्रावामुळे अनेक महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
हा अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही खालील फळांचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ६ भरपूर असते. हे स्नायूंच्या पेटक्या कमी करण्यास मदत करतात
रक्तक्षय किंवा लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब सर्वोत्तम आहे.
संत्री, मोसंबी किंवा लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे थकवा कमी होतो.
पाळीच्या दरम्यान टरबूज शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि त्यातील नैसर्गिक साखर थकवा दूर करण्यास मदत करते
सफरचंद शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करते