Anuradha Vipat
मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहारात काही विशिष्ट फळांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे.
ब्लूबेरी मेंदूच्या पेशींना नुकसानीपासून वाचवतात आणि मेंदूचे वृद्धत्व कमी करतात.
स्ट्रॉबेरी मेंदूतील जळजळ कमी करतात आणि संज्ञानात्मक कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.
एवोकॅडो मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतात आणि स्मरणशक्ती वाढवतात
संत्री मेंदूच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते
केळी मेंदूच्या कार्यासाठी आणि मज्जातंतूंच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहेत.
डाळिंब मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात.