Weak Bones : 'ही' फळे खा!; कमकुवत हाडे होतील एकदम मजबूत

Aslam Abdul Shanedivan

कॅल्शियम आणि व्हिटॅमिनडी

कॅल्शियम आणि व्हिटॅमिनडीच्या कमतरतेमुळे सांधेदुखीपासून ऑस्टिओपोरोसिसपर्यंत समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वत्र पाहायला मिळते.

Weak Bones | Agrowon

योग्य आहार

पण योग्य आहार आणि आहारात फळांच्या समावेशाने समस्यांवर सांधेदुखीपासून ऑस्टिओपोरोसिसपर्यंत उपाय करता येतो

Weak Bones | Agrowon

अननस

अननसमधील पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए महत्त्वाचे घटक हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

Weak Bones | Agrowon

पपई

पपईमधील व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर हाडांच्या मजबूतीसह युरिक ॲसिड कमी करण्यासही मदत करते.

Weak Bones | Agrowon

संत्री

संत्रीमधील व्हिटॅमिन डी आणि सीसह अनेक महत्त्वपूर्ण पोषक तत्वे हाडांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

Weak Bones | Agrowon

केळी

केळीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे हाडांची आणि दातांचे आरोग्य राखतात. तसेच शरीरातील कमकुवत हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Weak Bones | Agrowon

Navalkol Vegetable : तुम्ही खाल्लीय का नवलकोल भाजी? ; आरोग्यासाठी फायदेशीर

आणखी पाहा